एका चिमुकल्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. साईराज गणेश केंद्रे असं या लहान मुलाचे नाव आहे. 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे गाण गात असताना त्याने केलेले गोड हावभाव पाहून नेटकरी अगदी त्याच्यावर फिदा झाले व बघता-बघता हा चिमुरडा सोशल मीडियावर प्रचंड फेमस झाला आहे. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचे गाणेही तितकेच फेमस झाले.
आमच्या पप्पानी गणपती अनाला गाण्याचे बोल मराठी मधे. आमच्या पप्पानी गंपती आणला हे गाणे माऊली घोरपडे आणि शौर्य घोरपडे यांनी गायले आहे. या गणपती बाप्पाच्या गोड अशा गाण्याचे बोल मनोज घोरपडे यांनी लिहिले आहेत. Aamchya Pappani Ganpati Anala Lyrics in Marathi
आमच्या पप्पानी गणपती आनला Aamchya Pappani Ganpati Anala Lyrics in Marathi |
आमच्या पप्पानी गणपती आनला गाण्याचे बोल मराठी
🙏🙏 गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!! 🙏🙏
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
शंकर आणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपती
शंकर आणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपती
टुकुमुकू बघतोय चांगला...
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
गळ्यात त्याच्या घातल्या माळा
मम्मीने बाप्पाला मोदक दिला
गळ्यात त्याच्या घातल्या माळा
मम्मीनी बाप्पाला मोदक दिला
उंदीर मामांना नाही दिला...
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा रे बाप रे बाप
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा रे बाप रे बाप
भीती नाही वाटत का त्याला...
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
नानांनी बाप्पाला मफलर केला
बाबांनी आणली दूर्वा फूला
नानांनी बाप्पाला मफलर केला
बाबांनी आणली दूर्वा फूला
सोबत सुंदर धोतर अंगाला...
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
🎧 गीत क्रेडिट :
♪ गाणे : आमच्या पप्पानी गणपती अनाला
♪ गायक : माऊली घोरपडे, शौर्य घोरपडे
♪ गीतकार : मनोज घोरपडे
♪ संगीतकार : गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ, डीजे अक्षय प्रो
♪ संगीत लेबल : माऊली प्रोडक्शन
♪ आमच्या पप्पानी गंपती आणला
No comments:
Post a Comment