हृदयी वसंत फुलताना हे गाणे 'अशी ही बनवा बनावी' (१९८८) या चित्रपटातील आहे. हृदयी वसंत फुलताना हे प्रेम गीत सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायले आहे. सुपरहिट मराठी गाणे हृदयी वसंत फुलताना या गीताला अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केले आहे.
रोमँटिक प्रेम गीत हृदयी वसंत फुलताना या गाण्याचे बोल शांताराम नांदगावकर यांनी लिहिले आहेत. अशी ही बनवा बनावी (Ashi Hi Banwa Banwi) कलाकार (स्टार कास्ट): अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, जयराम कुलकर्णी.
हृदयी वसंत फुलताना Hridayi Vasant Fultana Lyrics in Marathi | Ashi Hi Banavabanavi |
हृदयी वसंत फुलताना गाण्याचे बोल
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
मोहुनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको
मोहुनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको
गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
पाकळी पाकळी उमले
प्रीत भरलेली हाय-हाय ~~
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली~
पाकळी पाकळी उमले
प्रीत भरलेली हाय-हाय ~~
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली~
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
हळवे तरंग बहराचे हो अंतरी फुलावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
मदभरा प्रीतीचा गंध हा
दे ग मधुवंती हाय-हाय ~~
रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी
मदभरा प्रीतीचा गंध हा
दे ग मधुवंती हाय-हाय ~~
रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🎧 गाण्याचे श्रेय :
♪ गीत : हृदयी वसंत फुलताना
♪ गायक : सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर.
♪ गीतकार : शांताराम नांदगावकर
♪ संगीतकार : अरुण पौडवाल
♪ चित्रपट : अशी ही बनवा बनवी (१९८८) (Ashi Hi Banva Banvi)
♪ कलाकार : अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, जयराम कुलकर्णी.
♪ Hridayi Vasant Fultana Song Lyrics in Marathi
♪ Hridayi Vasant Phulatana - Marathi Romantic Songs
'अशी ही बनवा बनवी' (१९८८) मधील आणखी गाणी पहा
No comments:
Post a Comment