आई भवानी तुझ्या कृपेने Aai Bhavani Tujhya Krupene Lyrics - Lyrics Bogi

Latest

आई भवानी तुझ्या कृपेने Aai Bhavani Tujhya Krupene Lyrics

आई भवानी तुझ्या कृपेने भक्तिगीताचे बोल Aai Bhavani Tujhya Krupene Lyrics - Savarkhed Ek Gaav Marathi Bhakti Geet, Bhajan Ambabaicha Gondhal, Gondhali
आई भवानी तुझ्या कृपेने Aai Bhavani Tujhya Krupene Lyrics


आई भवानी तुझ्या कृपेने भक्तिगीताचे बोल


आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला

अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला


आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ~~~~ 


गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


( गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

अंबाबाईचा ~~~~

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं )


गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ


धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता


आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ~~~~ 


गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये


( गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

अंबाबाईचा ~~~~

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं )


अगं सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा

हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा


अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला

महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला


आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी

अंबे गोंधळाला ये ~~~~


गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये


( गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

अंबाबाईचा ~~~~

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं )


अंबाबाईचा ~~~~

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

बोल भवानी मातेचा ~~~~

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

सप्तशृंगी मातेचा ~~~~

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं


♪ गाणे: आई भवानी तुझ्या कृपेने

♪ गायक: अजय गोगावले

♪ संगीतकार: अजय अतुल

♪ गीतकार: अजय-अतुल

♪ चित्रपट: सावरखेड एक गाव


♪ Song: Aai Bhavani Tuzya Krupene

♪ Singer: Ajay Gogavale

♪ Lyrics: Ajay-Atul

♪ Musician: Ajay Atul

♪ Movie: Savarkhed Ek Gaon

No comments:

Post a Comment


Hindi Lyrics By Movie Title / Name

0-9 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z