पावसा Pavsa Lyrics – Vipul Salunkhe | Triveni |
'पावसा' हे एक नवीन मराठी मान्सून रोमँटिक गाणे आहे. हे अल्बम गीत शशी यांनी गायले आहे तर विपुल साळुंखे यांनी या सुंदर रोमँटिक गीताचे बोल लिहिले आहेत. 'पावसा' गीताला संगीत देखील विपुल साळुंखे यांनीच दिले आहे. संगीत लेबल - 'एव्हरेस्ट मराठी'.
पावसा गाण्याचे बोल मराठी
पावसा~ हे~ पावसा~
कोसळू नको~ तू असा~~~
वाट ती~ पाहते माझी~
बोल ना आता जाऊ कसा~~~
तू इथे बरसत राहिलास जर~
तू इथे बरसत राहिलास जर~
सांग ना भेटू तीला कसा~~~
पावसा~ हे~ पावसा~
पावसा~ हे~ पावसा~~~
ओढ तिची ही छळते मला,
कधी कळणार रे हे तुला~~
गांव तिचे किती लांब रे,
ठावं आहे ना सारे तुला~~
ओढ तिची ही छळते मला,
कधी कळणार रे हे तुला~~
गांव तिचे किती लांब रे,
ठावं आहे ना सारे तुला~~
आतातरी जरा थांब ना,
समजून घे ह्या भावना~~
जाऊ कसा तिथे सांग ना,
नको होऊ ना उगाच तू वेडापिसा~~
तू इथे बरसत राहिलास जर~
तू इथे बरसत राहिलास जर~
सांग ना भेटू तीला कसा~~~
पावसा~ हे~ पावसा~~~
पावसा~ हे~ पावसा~~~
... ठाऊक होतं मला...
तू आता थांबणार~~~
माझ्या ओल्या मनाची तळमळ
तिला जाऊन सांगणार ~~~
उगाच नाही तिच्या आठवणीने
दिवस-रात्र छळलंय~
उगाच नाही तिच्या आठवणीने
दिवस-रात्र छळलंय~ ...
विरहातच खरं प्रेम असतं
हे तुझ्यामुळे नव्याने कळलंय~
विरहातच खरं प्रेम असतं
हे तुझ्यामुळे नव्याने कळलंय~
शुक्रिया~ तेरा~ शुक्रिया,
तुने हमको मिलवा दिया~~~
कैसी होती है ए तडप,
बाखुबी तुने समझा दिया~~~
तू असा बरसत होता म्हणून,
तू असा बरसत होता म्हणून,
अर्थ विरहाचा कळला पुन्हा~~~
पावसा~ हे~ पावसा~~~
पावसा~ हे~ पावसा~~~
पावसा~ हे~ पावसा~~~
♪ गाणे: पावसा
♪ गायक: शशी
♪ संगीत: विपुल साळुंखे
♪ गीतकार: विपुल साळुंखे
♪ स्टारकास्ट: विपुल आणि त्रिवेणी
♪ संगीत लेबल: एव्हरेस्ट मराठी
♪ Pavsa Song Lyrics in Marathi
More Lyrics For You :
No comments:
Post a Comment